विहिरीत पडून अस्वलाचा मृत्यू

मनोज चिचघरे/ भंडारा पवनी:
भंडारा पवनी (निलज फाटा) कोटलपार येथे शेतशीवारात असलेल्या विहिरीमध्ये पडूण अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील निलज फाटा जवळ असलेल्या कोटलपार येथे घडली, शेतकरी शेतावरती काम करत असताना,
 विहिरीतुन खराब दुर्गंधी मुळे शेतकर्‍यांनी विहिरी पाहिले  तर त्याला मृत्यू झालेली अस्वल दिसली.


आणि वन विभागाला माहीती देण्यात आली , वनपरिक्षेत्र अधिकारी शेडे घटनास्थळी दाखल झाले व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पडलेल्या मृत्यू असल्या अस्वला बाहेर काढून वाही डेपो येथे नेण्यात आले,