मायणीत भरला बाल आनंद मेळावा

सातारा/सतीश डोंगरे

मायणी: ता.खटाव - शनीवार दि.१५/१२/२०१८ रोजी जिल्हा परिषद मुली मायणी येथे बाल आनंद बाजार भरला या बाजारात मुलीनी १०हजाराच्या असपास उलाढाल केली यावेळी माजी जिल्हा परिषद शिक्षकांनी पण खरेदी चा आनंद घेतला

अतिशय छान प्रतिसाद'मिळाला मायणी मंधील ग्रामस्थ आणि पालकांचा पहली ते चैथी-शाळेंतील मुलींनी पालेभाज्या, भेळ ,खेळणी. खाउची.स्टेशनरी साहित्याची दुकाने आनंदाने थाटली होती यात विशेष म्हणजे स्वदेशी वापरा संदेश देणारे दुकान होते या वेळी खरेदी 'पालक ग्रामस्थ यांनी भरपूर केली यासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी सर्व शिक्षक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मार्गदर्शन लाभले'सर्व.मुलांना' व्यवहार ज्ञान मिळाले आनंद मिळाला नियोजन करणारें सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मा.शेडगे गुरुजी, मुख्याध्यापका देशमुखे मँडम. कुंभार मॅडम,कुलकर्णी मॅडम. निकम मॅडम. नदाफ मॅडम,कोनाळेकर गुरुजी सर्वांचे आभार अभिनंदन अशाच प्रकारें शाळेच्या प्रगतीचा आल्लेख उंच जात राहावा या सदिच्छा ग्रामस्थांनी दिल्या.