राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभेच्या दोन जागा देण्यात याव्या:-संजय कन्नावार .

 राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभेच्या दोन जागा देण्यात याव्या:-संजय कन्नावार .
चंद्रपूर :-राष्ट्रीय समाज पक्ष विदर्भात अनेक जिह्ल्यात जिल्हा परिषद,पंचायतसमिती ,नगरपालिका ,नगरपंचायतीत पक्षाचे सदश्य निवडून आले आहेत. तर काही ठिकाणी भाजप सोबत युती करून नगरपालिकेत उपाध्यक्ष,सभापती पदे देण्यात आले आहेत. नुकताच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येक जिह्ल्यात किमान दोन जागा देण्या याव्या असे रासपचे विदर्भाचे सचीव संजय कन्नावार यांनी केले आहे .
सन २०१४ लोकसभा, विधासभा च्या निवडणुकीत महायुती ला लोकसभेची दोन तर विधासभेच्या सहाजागा
रासपला देण्यात आले होते, तेव्हा दोड विधासभा क्षेत्राचे उमेदवार भरघोष मतांनी निवडून आले होते . तर उर्वरीत उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर मते घेतली होती . मागील निवडणुकीत रासपच्या कपबशी या चीन्हावर निवडणूक लडवण्यात आले . त्यामुळे सॅन २०१९ विधासभा निवडणुकीत रासपा कपबशी चिन्हावर लढवणार असल्याचे रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा विधमान मंत्री माननीय महादेवराव जानकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्ताना सांगितले आहे. 
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रासपची बोळवन करून महायुतीच्या वाट्याला ऐकही जागा सोडण्यात आलीनाही मात्र सत्तधारि पक्षाने लोकसभा दिलीनसलीतरी विधासभेच्या महाराष्ट्रात जागा देऊ असे आश्वासित केले होते त्यामुळॆ येणाऱ्या निवडणुकीत रासपला ४८ जागा देण्यात यावी अशी भूमिका जानकर साहेबांची असल्याने किमान प्रत्येक जिह्ल्यात किमान दोन जागा देण्या याव्या असे रासपचे विदर्भाचे सचीव संजय कन्नावार यांनी केले आहे .