सतीश मिनगुलवार ओबीसी सेलच्या चन्द्रपुर विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्ती

सतीश_मिनगुलवार ओबीसी सेलच्या चन्द्रपुर_विधानसभा_अध्यक्ष पदावर नियुक्ती


चंद्रपूर, दिनचर्या न्युज:-
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे विचार जास्तीत जास्त जनमानसात रुजावे, पार्टिचे सर्वेसर्वा जानता राजा आदरणीय शरद पवार साहेब यांचे भारतीय राजकारणातीलअविरत 50 वर्षाचे भरीव योगदान , त्यांचे प्रगतिशील, सर्वसमावेशक कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविन्याच्या दॄष्टिने. आज दिनांक 29/ 05/2020 ला छोटेखानी समारंभा मध्ये . राष्ट्रवादी ओबीसी सेल चे मा. प्रदेश्याध्यक्ष बाळबुधे साहेब यांच्या आदेशाने , प्रदेश उपाध्यक्ष मा. हिराचंदजी बोरकुटे यांचे हस्ते , जिल्हाध्यक्ष मा. डी. के. आरिकर, माजी जिल्हा युवाध्यक्ष मा. सुनील दहेगावकर, ग्राहक संरक्षण सेल चे जिल्हाध्यक्ष डॉ. देव कन्नाके, मा. दिनेश एकवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस चे माजी शहर युवाध्यक्ष #सतीश_मिनगुलवार यांना ओबीसी सेलच्या #चन्द्रपुर_विधानसभा_अध्यक्ष या पदावर नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चन्द्रपुर जिल्हा तर्फे नियुक्ती बद्धल सतीश मिनगुलवार यांचे हार्दिक अभिनंदन....