नागभीड तालुक्यातील वलनी गावाजवळ विज पडून दोघांचा मृत्यू!
नागभीड तालुक्यातील वलनी गावाजवळ विज पडून दोघांचा मृत्यू!नागभीड तालुक्यातील वलनी गावाजवळ विज पडून दोघांचा मृत्यू!

चंद्रपूर :दिनचर्या न्युज
आज सायंकाळी मेघगर्जनासह झालेल्या पावसामुळे नागभीड तालुक्यातील वलनी गावाजवळ दोघांचा विज अंगावर पडून मृत्यू झाला. मृतक अशोक कोंडूजी तिरमारे वय ४५ वर्षे राहनार वलनी व दुसरा अकरा वयाचा सोनुली येथील लेकचंद रामू पोहनकर यांचा विज पडुन मृत्यू झाला.
त्यांना शवविच्छेदनासाठी नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.
पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.