ओबीसीची चिंतन बैठक नागपूर जवाहर येथे बळीराज धोटे यांच्या उपस्थितीत संपन्न





ओबीसीची चिंतन बैठक नागपूर जवाहर येथे बळीराज धोटे यांच्या उपस्थितीत संपन्न

दिनचर्या न्युज :-
नागपुर :-
दिल्ली येते संसद भवनावर भव्य मोर्चाचे आयोजन," ओबीसी जातनिहाय जनगणना करो वर्णा खुर्ची खाली करो, "यासाठी बळीराज धोटे मुख्य संयोजक ओबीसी जातनिहाय जनगणना समिती ओबीसी फेडरेशन चंद्रपूर महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत होत आहे. ओबीसीच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नावर , सरकारच्या अडेलतट्टू धोरणाबाबतची पुढील रणनितीच्या संदर्भात बैठक.
आमंत्रित आणि संयोजक भारतीय न्याय संघ यांच्या आयोजन बैठक मध्ये अन्य राज्यांमधून आलेले ओबीसी नेतागण. बंडू हजारे मा नगरसेवक जिल्हा चंद्रपूर ओबीसी जातनिहाय जनगणना समिती सदस्य, जय पाल वांढरे चंद्रपूर, अविनाश काकडे नागपूर, प्रदीप ढोबळे मुंबई, खेमेन्द्र कटारे गोंदिया, बाळासाहेब गावंडे यवतमाळ, संजय खानोरकर नागपूर, पंकज खांबलकर नागपूर, भुमेश आर शेंडे आमगाव, प्रदीप गाढवे अमरावती, ड्रॉ वरदानी उत्तर प्रदेश गजियाबद,
धर्म पाल सिंग प्रजापती कोषांबी दिल्ली, प्रजापती एल शी राठोड दिल्ली, दिनेश इंगोले सावनेर नागपूर, अरविंद माळी नागपूर, शुद्र शिंग यादव बिहार, अशोक देवाजी शरणागत गोंदिया, प्रेमेंद्र देवीलाल चौहान गोंदिया, सुरेंद्र रामाजी मेंढे गोंदिया, देवेंद्र उरकुडा बिसेन आमगाव, सवनकुमार बाबूलाल कटारे आमगाव, हरीश बी राऊत आमगाव, सदानंद टीकाराम इलमे भांडारा, उमेश कौरम नागपूर, R एल कुमार पुणे, 
जय ओबीसी जय संविधान