चंद्रपूरकरांचा एकच ध्यास आणि चंद्रपूरचा विकास" या खुल्या चर्चेत अनेकांनी साधला परिसंवाद!





"चंद्रपूरकरांचा एकच ध्यास आणि चंद्रपूरचा विकास" या खुल्या चर्चेत अनेकांनी साधला परिसंवाद!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
महानगरपालिका क्षेत्रातील शहरातील विकासासंदर्भात काँग्रेसतर्फे आयोजित खुल्या चर्चासत्रात अनेक मान्यवरांनी आपले "चंद्रपूरकरांचा एकच ध्यास आणि चंद्रपूरकरांचा विकास या विषयावर येणाऱ्या भविष्यात शहराच्या समस्या बाबत अनेक मान्यवरांनी आपले मतमतांतरे मांडले.
शहराची वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढलेल्या वाहनातून होणारे प्रदूषण छोटे रस्ते, रस्त्यावरील अतिक्रमण केलेले फुटपाट , मुख्य रस्त्यावरील वनवे मार्ग त्यात असलेल्या पुरातन विभागांच्या मालमत्तेचे चंद्रपूर शहरातील  वेढलेला किल्ला  त्यात सर्वात मोठा जटपुरा गेट  हा सर्वात मोठा वाहतुकीच्या समस्येचा अडथळा  असून यावर आतापर्यंत प्रशासनाने, नगरपालिकेने आणि आता महानगरपालिकेने  वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही यासंदर्भात मान्यवरांकडून ताराशे ओढण्यात आले.

सर्व समस्यांचे निराकरण हे जनतेच्या हातात आहे. यासाठी आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून या  समस्याचे सभागृहाच्या माध्यमातून मांडण्याचे काम करत नाहीत.तोपर्यंत सुधारणा करने कठीण आहे.   तुमच्या समोर पालिकेच्या तुम्हाला खूप चांगलं संदेश आणि ती देऊ शकते .महत्वाची समस्या ते चंद्रपूर मधली आहे.   गेट खिडक्या तेवढ्याच आहे आणि कायद्याच्या अडचणी प्रमाणे आपण तिथून मार्ग काढू शकत नाही. खूप प्रयत्न पण लोकांनी केले  खिडक्यांच्या आत मधून भुयारी रस्ता कसा करावा , खिडक्या च्या बाजूला कसा मार्ग मोकळा करता येईल आणि कसा करू शकतो. आणि प्रशासनाकडे  यासंदर्भात चे प्रस्तावही वेळोवेळी देण्यात  आले असले तरी याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
  शहरातील सर्वात मोठी समस्या ती  पिण्याच्या  पाण्याची असून  च्या संदर्भात मनपाने नियोजन पद्धतीने अमृत योजना हाताळली  नसल्यामुळे शहराच्या खोदकामात सर्वीकडे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे .यामुळे शहरातील अनेक भागात   विद्रुपी शहर पाहण्यास मिळत आहे. शहरातील अनेक भागात पुरातन विभागाच्या काही अवशेष  मुरत्यांच्या स्वरूपात   जिवंत आहे  .  शहरातील किल्ल्याच्या भिंती किल्ले, जिवंत ठेवण्याचे काम महानगरपालिकेने केले पाहिजे.
महानगरपालिकेने   वॉटर हार्वेस्टिंगचे काम प्रत्येक घरी कसे करता येईल याकडे  गांभीर्याने घेतले पाहिजे. तरच  शहरात झालेल्या  पाण्याची पातळी भरून काढण्यास मदत होईल. शहरात वेगवेगळ्या भागात तलावात अस्तित्वात होते. ते कालांतराने  वाढत्या  लोक बस्ती मुळे नाही झाले. मात्र रामाळा तलाव याचेही अस्तित्व धोक्यात असून येणारी पिढी  रामाळा वार्ड म्हणून तर ओळखणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.  जड वाहतुकीसाठी  रिंग रोड ची आवश्यकता  असून  तीही शहराच्या बाहेरून झाल्यास वाहतुकीस होणारे अडथळे हे दूर होतील असेही काहींनी सांगितले.
" चंद्रपूरकरांचा एकच ध्यास आणि चंद्रपूरचा विकास"
या चर्चासत्रातून महानगरपालिके च्या परिसरात  होत असलेल्या कामासंदर्भात , आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या बाबत वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकानाही आपले मत व्यक्त केली.
          चंद्रपूर मधून बरेचसे विद्यार्थी ही बाहेरगावी शिकायला जातात. जसं मार्गदर्शन पाहिजे तसे वातावरण चंद्रपूर शहरात निर्माण करण्यात यावे. जसे की यूपीएससी आणि एमपीएससीचा परीक्षेची तयारी करायला पाहिजे ते कोचिंग सध्या   चंद्रपूर मध्ये नाहीये म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी हैदराबाद सारख्या ठिकाणी अनेक विद्यार्थी जात असतात आणि विद्यार्थी तिथे गेल्यामुळे जो आर्थिक खर्च पालकांना येतो. तो मात्र  पालकांना सोसावा लागतो . यासंदर्भातही राजकीय दृष्टिकोनातून    किंवा पालिकेच्या दृष्टिकोनातून या संदर्भात विचार होणे  हे भविष्यासाठी अनिवार्य आहे. 
चंद्रपूर शहर  विविध समस्या ने त्रस्त असलेल्या नागरिकांना चंद्रपुरात शहरात राहण्यायोग्य शहर तयार करणे हे  सर्वसामान्य नागरिक का पासून   लोकप्रतिनिधी पर्यंत सर्वांनाच आरोग्याच्या आणि निर्माण होणाऱ्या समस्या साठी  मनपा कार्यालयात अशा लोकप्रतिनिधींना पाठवायची गरज आहे.  त्या सभागृहात सर्वसामान्यांच्या गरजा  कशा सोडवल्या जातील अशा नेतृत्वाला महानगरपालिकेत पाठवले जी काळाची गरज असल्याचेही प्रतिपादन या चर्चेत करण्यात आले.