वीजचोरीची धडक मोहीम, वर्षभरात महावितरणचा २ हजार १८१वीजचेारांना दणका;

वीजचोरीची धडक मोहीम, वर्षभरात महावितरणचा २ हजार १८१वीजचेारांना दणका;


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
२ कोटी २९ लाखांच्यावीजचोऱ्या पकडल्या वीजचेारांवरमहावितरणची करडी नजर७३ वीजचोरांविरोधात फौजदारी गुन्हे दाखलचंद्रपूर महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत, मार्च २१ते मार्च २२या वर्षभराच्या कालावधित चंद्रपूर मंडल्‍ व गडचिरोलीमंडलांतर्गत सहाही विभागात, वीजचोरीविरूध्दविविध मोहिमा राबविण्यात आल्या.या मोहिमांत चंद्रपूर वगडचिरेाली मंडलात एकंदरीत २ हजार १८१ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी एकंदरीत २कोटी २९ लाख रूपयांची वीजचोरी केल्याचे उघडकिसआले आहे. यात १ हजार ५६० वीजचेार हेआकडेबहाद्दर तर ६२१ वीजग्राहकांनीवीजेच्या मीटर्सषी छेडछाड करून वीजेचीचोरी केल्याचे निष्पन्न झाले.या सर्व वीजचेारांनी एकंदरीत १२ लाख९३ हजार ७३६ वीजेच्या युनिटसची वीजचेारी/बेकायदा वापर केला. चंद्रपूर मंडळात ३५० आकडेबहाददर तर गडचिरोली मंडळात १ हजार २१० आकडेबहाददरांना महावितरणने दण्‍कादिला आहे. या सर्व वीजचोरांविरुध्द वीजकायदा २००३च्या कलम १३५व १३८ अंतर्गत कारवाईकरण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून वीजचोरीची व तडजोडरक्कम वसुल करण्यात आली आहे. केल्या गेलेल्या वीजचेारीची व तडजोड रक्क्म नभरणाऱ्या ७३ वीजचोरांविरोधात पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहे.संध्याकाळी, रात्री मुख्यत्वे आकडा टाकून करण्यात येणाऱ्या वीजचेारीवर करडी नजरठेवण्यास महावितरणच्या विशेष चमू सर्वत्र कार्यरत आहेत. वीज चोरींमुळे वीज हानी वाढून वीज यंत्रणेवर ताण येतो व वीज पुरवठा व मागणीचे गणित बिघडते   विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो.       चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत चंद्रपूर मंडलाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे व गडचिरोलीमंडलाचे अधिक्षक अभियंताश्री. रविंद्र गाडगे यांच्या मार्गदर्शनातचंद्रपूर, वरोरा, बल्लारशा, आलापल्ली, गडचिरोली, ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाईत्यांच्या उपविभागिय व शाखा अभियंता तसेचसहकाऱ्यासोबत पार पाडली. वीजचोरी एकसामाजिक अपराध असून वीजचोरी करूनकोळस्यासारख्यासिमीत संसाधनापासून तयारहोणारी वीज  चोरून वीजेचा बेकायदा वापर करणारे देशाच्या संपत्तीवरच घालाघालत असतात.  त्यामुळे वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे, कायदेशीर मार्गाने वीजवापरण्याचे  तसेच वीजबील वेळेवरभरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनचंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.                                                                                                                                                                                             दिनचर्या न्युज