एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आज होणार शपथविधी






एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आज होणार शपथविधी! 

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्रातील आघाडी सरकार बरखास्त झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात शिवसेनेतील बंडखोर नेत्यांनी राज्यपालांना बहुमतासाठी पत्र देऊन बहुमत असल्याचे सिद्ध करून दिले. एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीचे समर्थन देऊन मुख्यमंत्री पदाचे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज सात साडेसात वाजता राज्याचे राज्यपाल त्यांच्यासमोर शपथविधी होणार आहे.