चंद्रपुरात येत आहे 'आकाश + बायजू'ज' (Aakash+ Byju's) डायरेक्ट आणि हायब्रीड विद्यार्थ्यांना क्लासेसची सुविधा
चंद्रपुरात येत आहे 'आकाश + बायजू'ज' (Aakash+ Byju's) डायरेक्ट आणि हायब्रीड विद्यार्थ्यांना क्लासेसची सुविधा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर दि. 30 /11 /2022
महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे पहिले सेंटर आकाश +बायजू'ज लवकरच स्थानिक विद्यार्थ्यांना डायरेक्ट आणि हायब्रीड क्लासेसची सुविधा देण्यासाठी हे सेंटर आकाश+ बायजू'ज तिसरा मजला, सिद्धार्थ एन्क्लेव्ह (पॅटालूनच्या वर) नागपूर रोड चंद्रपूर येथे असेल. हे सेंटर 9900 चौरस फुटामध्ये पसरले आहे. 14 क्लास रूम 1960 विद्यार्थ्यांना थेट वर्ग शिकवता येणार आहे. कनेक्टेड आणि स्मार्ट क्लासरूमचे वैशिष्ट्य असलेले विद्यार्थ्यांना हायब्रीड अभ्यासक्रमासाठी अखंड शिकण्याचा अनुभव देखील देणारे. शिष्यवृत्ती चाचणी(iACST) साठी नाव नोंदणी करू शकतात. किंवा देऊ शकतात. या संस्थेची प्रमुख वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा ज्याने नुकतीच तेरा आवृत्ती पूर्ण केले आहे.
सध्या 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण 295 + शाखा उघडण्यात आले आहे. चंद्रपूर शहरात नवीन सेंटर सुरू केल्याबद्दल बोलताना, मा.वर्मा मुख्य यांनी म्हटले की ,विदर्भातील नागपूर सह चंद्रपुरातही आकाश + बायजू'ज Aakash+ Byju's)
हे सेंटर मार्च महिन्यात सुरू होत आहे. यावेळी मंचावर वर्मा सर, जडेजा सर, आकाश वाली सर, उपस्थिती होती. या संस्थेचा मुख्य फरक हा केवळ अभ्यासक्रमांचा सामग्रीचा गुणवंताच नाही तर ऑनलाईन आणि ऑफलाइन मोड मधील योग्य समतोल दर्शवणारे त्याचे वितरण देखील आहेत. थोडक्यात आमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव आणि त्याच्या परिणामावर चालना देण्यासाठी त्यांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही वास्तविक आणि आभासी सर्वतून आपण देऊ इच्छितो. केंद्रातील प्रत्येक प्रशिक्षित शिक्षक, मार्गदर्शक आणि समुपदेशक असतील. चंद्रपूर शहरातील मुलांना बाहेर शहरात जाऊ नये या दृष्टिकोनातून या संस्थेने चंद्रपुरात विद्यार्थ्यांसाठी "आकाश "ब्रँड दर्जेदार कोचिंग आणि विविध वैद्यकीय( निट) जेईई/ इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि  ऑलिम्पियाड मधील सिद्ध विद्यार्थी निवड ट्रॅक रेकॉर्ड सी संबंधित असतील. या संस्थेचा 35 वर्षाहून अधिक ऑपरेशनल अनुभवासह कंपनीकडे वैद्यकीय आणि अभियांत्रिक प्रवेश परीक्षा आणि फाउंडेशन स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा याचे भारतात संपूर्ण नेटवर्किंग मोठ्या संख्येने निवडीत आहेत. वार्षिक विद्यार्थी संख्या तीन लाख तीस हजार अपेक्षा जास्त आहे.(  बायजूज) जगातील सर्वात मोठी खाजगी इक्किट  फर्म ब्लॅक स्टोन वारे  गुंतवणूक आहे. यासाठी चंद्रपुरातील विद्यार्थ्यांनी आपल्या  करिअर साठी या संस्थेची प्रवेश  असे आवाहन आज  हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे   घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे.