विकसित भारताचा अमृतकाल, सेवा सुशासन गरीब कल्याणाची 11 वर्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत,आत्मनिर्भर भारत याकडे वाटचाल- आ. सुधीर मुनगंटीवार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
अकरा वर्षाच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाच्या इतिहासात विकसित भारताचा अमृतकाल असा सुवर्ण अक्षराने लिहिल्या जाईल. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, आणि संकल्प ते सिद्धी मंत्राचा कालखंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या उज्वल भविष्याच्या पायाभरणी 140 कोटी भारतीयांच्या साथीला घेत राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
देशाच्या प्रगतीमध्ये 50.5 65 लक्ष कोटी रुपयांपर्यंतचा देशासाठी प्रगतीसाठी सुशासनासाठी गरिबांसाठी खर्च
संकल्प साधारणता देशामध्ये आपण पहिल्यांदा बघतोय.
अशी माहिती आज पत्रकार परिषदेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या विकसित भारताच्या 11 वर्षाच्या कार्यकाळाचा गोषवारास मांडला. देशात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास विकासाला गती मिळेल. सरकार जिथे जिथे आहे तिथे तिथे गरिबाचा विकास, म्हणून सरकार या हेतूने काम केले जात आहे. सुशासन ही देशाची संस्कृती बनली पाहिजे, भय मुक्त भारत घडवायचा आहे. आपण जनतेच्या दरबारात आहो हे लक्षात ठेवून मोदी सरकारने सरकारी कारभारात पारदर्शकता आणून वेगवेगळ्या सुधारणा व नव्या संस्कृतीचा परिचय राष्ट्राला दिला आहे.
विकसित भारताच्या 11 वर्षात विकासाचे युग झाले आहे. पूर्वी अनेक वस्तूची आयात करावी लागत असे आता मात्र मेक इन इंडिया मुळे अनेक वस्तू आणि सेवांची निर्यात होत आहे. मोदीजींच्या नेतृत्वात आतंकी लोकांना, आणि दहशतवाद्यांना उध्वस्त करण्याचे काम, सर्जिकल स्ट्राइक सारख्या घटना यावर आपण निश्चितच काम करतो आहे. नक्षलमुक्त भारत, श्रेष्ठ भारत, विकसित भारत अशा विभिन्न संकल्पनेच्या माध्यमातून या देशाच्या जनतेसोबत मन की बात सोबत सर्वात महत्त्वाचा भाग जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे.
माननीय मोदीजींनी वायुद्र इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून सामाजिक आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अध्यात्मिक या विविध विषयावर क्षेत्रामध्ये पहिल्यांदा जो अडेजा होता काढण्याची हिंमत केली. पहिले राजकीय लोक लाल दिव्यावर प्रेम करायचे, परंतु मोदीजींनी लाल दिवाच काढून टाकला. आणि लाल रक्ताच्या दिव्यावर प्रेम करू लागले.
देशाच्या प्रगतीमध्ये सर्वाधिक मोठे योगदान अतिशय श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वाचे धनी असणाऱ्या स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजींनी दिलं होतं '.जय जवान जय किसान' शब्द जगापर्यंत पोहोचवला.
कोविड आलं तेव्हा त्यांचे सर्टिफिकेट हाताने लिहिले जात होते. आणि आमचं सॉफ्टवेअर त्यांनी मागितलं की काही मिनिटात याच्या संदर्भातील माहिती कशी पोहोचते. आणि आपल्या काही माहिती आहे की जय अनुसंधान याचा फायदा 123 देशांनी आपल्याकडून आणि काही देशाने आपला व्हॅक्सिन घेतल जे वॅक्सिन अमेरिका चायनानी केलं त्यापेक्षाही भारताच्या वॅक्सिनला पसंती दाखवली.
आणि याचा एक मात्र कारण होतं जय अनुसंधान.
आता आपण भारतात सर्वात जास्त एक्सपोर्ट आयफोन तयार करतो आहे. आज अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांना सांगावं लागतं ते आयफोन भारतामध्ये तयार होतो तो बंद केला पाहिजे .
भारतामध्ये 11 वर्षांमध्ये काही महत्त्वाची अटलजी असताना पदासाठी जो एक वंचित वर्ग आहे त्याचं प्रतिनिधित्व हे राष्ट्रपती भवनापर्यंत गेलं पाहिजे हा आत्मविश्वास जागवला गेला पाहिजे की हम सब यासाठी रामनाथ कोविडजी अनुसूचित जातीचं नेतृत्व करणारे प्रतिनिधी राष्ट्रपती झाले . आणि जो आदिवासी समाज आहे अनुसूचित जमाती समाज आहे राष्ट्रपती करून प्रामाणिक सात्विक समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आदिवासी बंधू भगिनींच्या मनात हा भाव जाणवला की आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती सुद्धा आपण बघितलं .
तात्पुरत्या स्वरूपामध्ये दहा वर्षांसाठी पण नंतर पुष्टीकरणाच्या राजकारणात मताच्या राजकारणात कोणी हातच लावत नव्हता. हे आमच्या देशाच्या एकता आणि अखंडतेवर एखादा कायदा करतो . 370 वे कलम रद्द झाल्यामुळे देशाचे अखंडता बळकट झाली.तेव्हा जम्मू-काश्मीरच्या विधानसभेमध्ये तो काश्मीरमध्ये या देशाचा कोणीही नागरिक ती संपत्ती जिथे धारण करू शकत नव्हता. पण या देशामध्ये जर कोणीही व्यक्ती तिथे जाऊ शकत नव्हता आणि मग त्याचा जो परिणाम होता तो देशांनी बघितला. इतर देशांची नजर लागावी असे रस्ते तयार झाले. निश्चितच टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून जपान, चायना आणि अमेरिकेला सुद्धा विचार करावा असे हे देशी टेक्नॉलॉजी करण्याची मान्यता दिली आहे.
या अकरा वर्षाच्या कार्यकाळात जनतेसमोर लेखाजोखा मांडत जनतेच्या मनात त्यांनी ज्या मोदी सरकारने सेवा, सुशासन, गरीब कल्याण या संकल्पना मांडण्यासाठी
प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केल्या गेले.
पुढे भविष्यामध्ये याची काही छोट्या पुस्तिका तयार करून आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहोत पण आपल्या माध्यमातून पत्रकार हा सर्वात मोठा या सर्व ज्ञान माहितीचा वाहक असतो आणि म्हणून तुमच्या माध्यमातून ही माहिती देशाच्या आणि विशेष करून या देशाच्या मतदारांपर्यंत पोहोचावे यासाठी ही पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, माजी अध्यक्ष मंगेश गुळवाडे, ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा, माजी नगरसेवक राहुल पावडे, माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, भाजप नेते राजीव गांधी, तथा शेकडो भाजप कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.