मनपाच्या आरक्षण सोडतीचे बिगुल वाजले ! पहा कोणता वार्ड कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आरक्षणासाठी आज वार्डवाईज आरक्षण सोडत काढण्यात आली असून एकंदरीत चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले.राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. महानगरपालिका प्रभारी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा 'गांधी सांस्कृतिक सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. याची पारूप यादी 17 तारखेला प्रसारित करण्यात येणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत आक्षेप नोंदवता येईल .
दीर्घकाळ प्रशासकराज अनुभवलेल्या चंद्रपूरकरांसह सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा या आरक्षणाकडे लागल्या होत्या. यात एकूण १७ प्रभागांतून ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. एकूण ६६ नगरसेवक असून चार सदस्यीय प्रभाग १५ आणि ३ सदस्यीय प्रभागांची संख्या २ आहे. २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना तयार करण्यात आली. त्यात फारसा बदल नाही. अनु, जाती (महिला), अनु, जमाती (महिला), मागासवर्गीय प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी एकूण ६६ प्रभागांचे आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली.
यावेळी शहरातील राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांची
उपस्थिती होती. एक-दोन वार्डात महिलांच्या महिला ऐवजी पुरुष असे फेरबदल झाले. बाकी वार्डातील आरक्षण जसेच्या तसेच पूर्वी पारूफ यादीनुसार ठेवण्यात आले.
1)चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
निवडणूक २०२५ प्रभागानुसार आरक्षण
१)प्रभाग क्र.1दे.गो. तुकुम
आरक्षण:- अ एस.टी. (महिला),ब ओबीसी,क खुला (महिला) ड खुला
२)शास्त्रीनगर :- अ एस.सी,बओबीसी (महिला)
क खुला (महिला),ड खुला
३)एम.ई.एल.ब एस.टी.:- अ एस.सी, ब एसटी,क ओबीसी (महिला),ड,खुला (महिला),
४) बंगाली कॅम्प :-अ एस.सी. (महिला)ब
ओबीसी, क खुला महिला, ड खुला
५)विवेकनगर :- ओ एस सी, व ओबीसी महिला,खुला (महिला)ड खुला
६)इंडस्ट्रिएल ईस्टेट :-अ एस.सी. (महिला),ब ओबीसी (महिला),क खुला,ड खुला
७)जटपूरा :-अ एस सी महिला, ब ओबीसी,ड द खुला (महिला),क खुला
८)वडगाव :-अ ओबीसी (महिला), ब ओबीसी, क खुली महिला, ड खुला,
९)नगिनाबागक:- ओ एस सी महिला, व ओबीसी, क
क खुला (महिला) डखुला,
१०)एकोरी मंदिर:- ओ एस सी,बओबीसी (महिला),खुला (महिला),ड खुला
ड खुला,अ एस.टी. (महिला)2ब ओबीसी
११)भानापेठ:- अ एसटी (महिला )ब ओबीसी,क खुला (महिला),ड खुला
१२)महाकाली मंदिर:-अ एस.सी. (महिला)ब ओबीसी (महिला),क खुला,ड खुला
अएस.सी.ब ओबीसी (महिला)
१३)बाबुपेठ:- अ एस.सी.ब ओबीसी (महिला)
क खुला (महिला)ड खुला
१४) भिवापुर:-- अ एस.सी. (महिला),ब ओबीसी,क खुला (महिला),ड खुला
१५)विठ्ठल मंदिर:- अ ओबीसी (महिला)ब
ओबीसी,क खुला (महिला)ड खुला ,
१६)हिंदुस्थान लालपेठ:-अ ,एस.सी. (महिला),ब एस.टी. (महिला) , क खुला,
१७)डॉ. बाबासाहेब आंबेडकर:-अ एस.सी.ब एस.टी.क खुला (महिला),
