वणी येथील आमदारांना नाभिक समाजाच्या व बाराबलुतेदार यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन

चंद्रपूर


वणी येथील आमदारांना नाभिक समाजाच्या व
बाराबलुतेदार यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन

दिनचर्या न्युज :-
वणी :-
महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे प्रदेशाध्यक्ष बाराबलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते प्रजा लोकशाही परिषद प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कल्याणजी दळे साहेब याच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सर्व आमदारांना नाभिक समाजाच्या व
बाराबलुतेदार यांच्या प्रलंबित मागण्या विधानसभेत मंजूर करुन घेण्यासाठी निवेदन देण्यात आली आज वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय रेड्डी बोदकुरवार यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणी च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुडडू नक्षिणे तालुका अध्यक्ष विनोद धाबेकर यूवा शहर अध्यक्ष निखील मांडवकर शहर अध्यक्ष राहुल नागतुरे निकेश कडुकर आकाश कडुकर पांडुरंगजी नागतुरे भालचंद्रजी मांडवकर
प्रजवल नागतूरे पदमाकर हनमंते बाळु कडुकर प्रभाकर कडुकर सपनिल मांडवकर
गणेश मांडवकर जितेन्द्र घुमे सागर वाटेकर सपनिल दर्व राहुल वाटेकर प्रविण निबुंळकर भाजप युवा मोर्चाचे वणी शहर उपाध्यक्ष वैभव मांडवकर
सुरज नक्षिणे चंदु नक्षिणे

समाज बांधव उपस्थित होते