खैरगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

खैरगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
3 जानेवारी २०२३ रोजी भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांची जयंती खैरगाव येथे साजरी करण्यात आली.
यावेळी  सरपंच सौ माधुरी सागोरे ,  सौ. संगिता ताई हेलवडे , ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच देवरावजी ताजने माजी उपसरपंच अर्जुन जी नागरकर, गावचे पोलीस पाटील शंकरजी ताजने ,तंटामुक्ती अध्यक्ष अरुणजी देवलकर शाळा व्यवस्था समिती अध्यक्ष सौ. प्रतिभाताई पत्रकार, सांगूनवाळे  साहेब, बोळे साहेब, निवलकर साहेब, गावातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री अंकित ढेगारे ग्रामपंचायत सदस्य व पंकज ढेगारे माजी पंचायत समिती सदस्य, शाम रायपुरे, संभा अटकारी व भागवान झोडे,सोरव घाटे,तुशार वाढई,विशाल कसारे, धम्मा रायपुरे प्रज्वल कातकर,यांनी आयोजित करून कार्यक्रम यशस्वी पने पार पडला..