तालुका शाखा गोंडपिपरी ग्रामसेवक संघटना कार्यकारणी गठीत
तालुका शाखा गोंडपिपरी ग्रामसेवक संघटना कार्यकारणी गठीत

दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर :-
आज दिनांक :-02/11/2022 ला ग्रामसेवक संघटना DNE 136 तालुका शाखा गोंडपिपरीची सभा श्री. प्रेमदास राठोड (ग्रा.से. संघटना सचिव ) यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली व सर्वानुमते बिनविरोध खालीलप्रमाणे नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यकारणीअध्यक्ष श्री.जितेंद्र खोब्रागडे, कार्याध्यक्ष श्री. प्रेमदास राठोड,सचिव श्री.प्रभू राऊत
उपाध्यक्ष :- सौ. कंचार्लावर मॅडम,सौ. आकनूरवार मॅडम,कोष्ययाध्यक्ष :-श्री.गजानन घुगे,संघटक :-श्री. अनिलजाधव,सहसचिव :-श्री. देवराव कोडापे
सल्लागार :- श्री. विलास भोयर,- श्री.गोलरवार सर,प्रसिद्धी,प्रमुख :-श्री.आनंद कटकमावर,कार्यकारिणी सदस्य:- सौ.लिना मेश्राम ,सौ.साधना पेंढारकर , श्री. राजू कापकर, श्री. प्रदीप नारनवरे,श्री.नरेंद्र कसारे यांची निवड करण्यात आली.