सावधान: आयएफबी कंपनीच्या एसी खरेदी केला तर !
आयएफबी कंपनीच्या एसी सर्विसिंग सेंटरची धोकेबाजी!
दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर:-
चंद्रपूर येथील नामांकित नॅशनल एंटरप्राइज दुकानातून आयएफबी कंपनीची एसी खरेदी करण्यात आली होती.
मात्र काही साडेतीन वर्षानंतर त्या एचसी मध्ये काही तांत्रिक बिगड निर्माण झाला. त्याची माहिती संबंधित सेल्स दुकानदार व चंद्रपुरात येथील असलेल्या का रामाळा तलावा च्या पायरीवर असलेल्या आयएफबी कंपनीच्या सर्विस सेंटर ला देण्यात आली. त्याची रीतसर तक्रारही कंपनीला त्यात सर्विस सेंटर मधून करण्यात आली. (कम्पलेट नंबर) तकरारी चा नंबर1019745454 असा असून आतापर्यंत वीस दिवसाच्या कालावधीनंतरही कुठलीही कंपनीकडून साधी विचारपूस तर सोळा च त्या कंपनीच्या एसी चे स्पेअर पार्ट सुद्धा ग्राहकाला मिळाले नाहीत. संबंधित सर्विस सेंटर ना याबाबत वारंवार विचार केल्यानंतर उडवा उडवी चे उत्तर दिले जातात. त्यातील सेल्स मॅनेजर वेदांत धुरी, अक्रम, रोहित, व येथील सेल सर्विस मध्ये असलेलें अमित कांबळी यांना वारंवार फोन करून सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने, शेवटी ग्राहकाने नाईलाजास्तोर या कंपनीस ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार त्रास होत असल्यामुळे, आणि भर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आयएफबी कंपनीकडून कुठल्याही प्रकारची सर्विस मिळत नसल्याने. यापुढे ग्राहकांनी सावध व्हावे आयएफबी कंपनीची जर सीएस घेत असाल तर तुमच्या एसीत बिघाड पडल्यास ही कंपनी कुठल्याही प्रकारची सर्विस देण्यास नाकामी झाली आहे. त्यामुळे या कंपनीचा एसी घेताना ग्राहकांनी दहा वेळा विचार करावा. आयएफबी कंपनीच्या एसीचे स्पेअर पार्ट तुम्हाला वेळेवर मिळतीलच याची शाश्वती नाही. म्हणून कृपया चंद्रपूर करातील ग्राहकांनी सावध व्हा! आयएफबी कंपनीचा एसी घेतानी दहा वेळा विचार करा! या कंपनीचा एसी ही कोणी खरेदी करू नका! मला जो ग्राहक म्हणून मानसिक त्रास झाला, आणि वेळही वाह्याला गेला याची भरपाई म्हणून भरपाई म्हणून मी ग्राहक मंचात नाईलाजास्तव संबंधित कंपनीवर आर्थिक, मानसिक फसवणीची तक्रार करीत आहे.
