चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नोटबुक पेन आणि फळ वाटपाचा कार्यक्रम!

चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नोटबुक पेन आणि फळ वाटपाचा कार्यक्रम!

चंद्रपूर :- दिनचर्या न्युज

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर प्रभागात राहुल देवतळे,यशवंत खडसे यांच्या पुढाकाराने चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नोटबुक पेन आणि फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात नगर सेवक दीपक भैया जयस्वाल ,शहर उपाध्याय सतीश मांडवकर,शहर महासचिव अक्षय सगदेव,लतीफ भाई, शहर महासचिव निलेश आत्राम,गणेश येरमे अविनाश मांडवकर आणि इतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते•