बल्लारपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा

चंद्रपूरबल्लारपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा

चंद्रपूर :- दिनचर्या न्युज

"चंद्रपुर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण कार्यकर्त्यांचा" भव्य मेळावा, "बल्लारपूर" येथे श्री बालाजी सभागृहात राज्याचे गृह मंत्री ना.श्री.अनीलबाबु देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष श्री राजेन्द्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.श्री रमेशचंद्र बंगसाहेब माजी मंत्री, मा.श्री. मोरेश्वरराव टेमुर्डे,श्री बाबासाहेब वासाडे,महिला अध्यक्षा सौ बेबीताई उईके,सेवादल जिल्हाध्यक्ष श्री महादेवराव पिदुरकर,युवक जिल्हाध्यक्ष श्री.नितीन भटारकर, बल्लारपूर शहर अध्यक्ष श्री बादल उराडे,श्री दिपक जयस्वाल,रोहन जामगडे बल्लारपूर शहर युवक अध्यक्ष,राकेश सोमाणी बल्लारपूर शहर कार्याध्यक्ष,अरुण निमजे राजुरा विधानसभा अध्यक्ष, मुनाज शेख प्रदेश प्रतिनिधी,सुनील दहेगावकर प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,प्रियदर्शन इंगळे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय, ज्येष्ठ नेते स.आबिद अली,विलास नेरकर वरोरा विधानसभा अध्यक्ष,सोनल मडावी बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष,मेहमूद मुसा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष,शरद मानकर,विशाल पारखी,योगेश ठूने,वासुदेव सौंदरकर,प्रवीण उरकुडे,गंगाधर कुनघाडकर,महादेव देवतळे,विजय ढोंगे,शरद जोगी,कैलाश राठोड,संतोष देरकर,सुमित समर्थ,राजू मुरकुटे,दामू नन्नावार,रघुनाथ बोरकर,अविनाश ढेंगळे, काबरा,संजय वैद्य,पंकज जगताप,कुतुब सिटी,देवा यादव,रणजित ठाकूर,शहजादीअन्सारी,अर्चना बुटले,आलामताई,सुनील मैंद रमेश माखिजा,डॉ.आनंद अडबाले,अशोक मार्गोनवर,सतीश ठेंगरी,संजय धोबे,सूरज चव्हाण,आरिफ भाई, जिवनकला आलाम,अर्चना चावरे,रंजना पारशिवे,तेलमोरेताई, मुरकुटेताई,जय कारपेनवार,मोरांडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.*