प्रभाकर घेनेकर यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती
प्रभाकर घेनेकर
यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती

वणी :दिनचर्या न्युज :-
महाराष्ट्र नाभिक महामंडळचे प्रदेशाध्यक्ष कल्यानजी दळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि जिल्ह्याचे झुनजार,तडफदार जिल्हाअध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुडडू नक्षिणे, यांनी प्रभाकर घेनेकर यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच्या नियुक्ती मुळे जिल्ह्यात नाभिक समाजातील बांधवांनी संपर्क साधने ,व समाज संघटन मजबूत करण्यासाठी समाजातील गैरसमज दूर करून एकत्र समाज बाधंनी करण्याचा मानस असल्याचे आपले मत व्यक्त केले. यांच्या नियुुक्ती बदल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्हा कार्याध्यक्ष पुंडलीक कुबडे, जिल्हा संघटक शेखरजी वानखेडे जिल्हा सरचिटणीस अंबादास धामोरे युवा जिल्हा अध्यक्ष महेश हसूलकर महीला जिल्हा अध्यक्ष सौ मनिषा शिवधारकर जिल्हा उपाध्यक्ष शामजी जिरोनकर
यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
घेनेकर साहेबाना जिल्हाच्या वतिने पुढिल कार्यास शुभेच्छा!