चोरगाव येथिल उद्धव मोहुर्लेचा वाघाने घेतला बळी chandrapue




चोरगाव येथिल उद्धव मोहुर्लेचा वाघाने घेतला बळी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव येथील शेतकरी उद्धव वारलू मोहुर्ले वय 60 रा ,चोरगाव यांचा काल वाघाने बडी त्याने गावकऱ्यात रोष व्यक्त केल्या जात आहे. उद्धव हा कालपासूनच शेतावर गेला असता परत न आल्याने त्याला सायंकाळी गावकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला शोधण्यात अपयश आले होते. आज सकाळी त्याला गावकरी शोधायला गेले असता त्याला वाघाने खाल्लेल्या स्थितीत त्याचे अर्धेशरीर मिळाले.