येता काही दिवसात, चंद्रपूरच्या महापौरपदाबाबत मनस्वी गि-हे यांचा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ
राजुरा विधानसभा क्षेत्रात आमदारांविरोधात शेतकऱ्यांची नाराजी वाढली? कंपनीच्या जमीन अधिग्रहणावरून गोंडपिपरी परिसरात वातावरण तापले; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर गावकऱ्यांचे प्रश्नचिन्ह
राजुरा विधानसभा क्षेत्रात आमदारांविरोधात शेतकऱ्यांची नाराजी वाढली? कंपनीच्या जमीन अधिग्रहणावरून गोंडपिपरी परिसरात वातावरण तापले; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर गावकऱ्यांचे प्रश्नचिन्ह Rajura
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदारांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह!  पूर्वीच्या खासदारांपेक्षा जनसंपर्क कमी झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा; विकासकामांबाबतही नाराजी
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदारांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह!  पूर्वीच्या खासदारांपेक्षा जनसंपर्क कमी झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा; विकासकामांबाबतही नाराजी gadchilori
महाकाली मंदिर परिसरात स्टॅंडर्ड वाईन शॉपचे उद्घाटन; बारमालकांसह मद्यविक्रेत्यांची डोकेदुखी वाढली!  धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचा मुद्दा ऐरणीवर; स्थलांतर रद्द करण्यासाठी  तक्रारी ठरल्या फेल !  नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
महाकाली मंदिर परिसरात स्टॅंडर्ड वाईन शॉपचे उद्घाटन; बारमालकांसह मद्यविक्रेत्यांची डोकेदुखी वाढली!  धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचा मुद्दा ऐरणीवर; स्थलांतर रद्द करण्यासाठी  तक्रारी ठरल्या फेल !  नागरिकांचा आंदोलनाचा इशारा chandrapur
व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर; शासनाचे आदेश कागदावरच, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष!
भद्रावतीतील हॉटेल अंबिका जप्ती प्रकरण पेटले   भंडारा अर्बन बँकेवर बेकायदेशीर कब्जा व न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप
संविधानाला धक्का लागला, तर बहुजनांचे हक्क धोक्यात,त्या रक्षणासाठी एकजुटीने लढा उभारा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार
गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करण्याची सिनेट सदस्यांची मागणी  कुलगुरूंकडे निवेदन; स्वतंत्र चौकशी करून योग्य कारवाई करण्याची आठ सिनेट सदस्यांची मागणी
मातेच्या दर्शनासाठी  निघालेल्या नऊ वर्षाच्या कार्तिकवर बिबट्याचा हल्ला !  बल्लारपूर विसापूर टोल नाक्यावरील घटना,  नागरिकात भीतीचे वातावरण
महसूल विभागाचा  ​लोकसहभागातून वनराई बंधारा निर्मिती;  ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानाला चंद्रपूरमध्ये लोकचळवळीचे स्वरूप
गुगलवर जाहिरात व ब्लॉगर तयार करून एमबीबीएसच्या प्रवेशाच्या नावाखाली पालकांची  फसवणूक     रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कॅफो  अतुलकुमार गायकवाड यांच्या  अरेरावी व अन्याय विरोधात लेखा कर्मचारी संघटना आक्रमक !   राज्यातर व जिल्हास्तरावरिल) कर्मचारी  यांचा  आक्रमक पवित्रा,
चंद्रपुरातील डॉक्टरांकडून होतोय ‘कट’चा व्यवसाय? आरोग्य क्षेत्रात रुग्णांची कथित लूट;  शहरी,ग्रामीण भागात ‘पीआरओ’च्या माध्यमातून  डॉक्टरांचा धंदा ?
सावली वनपरिक्षेत्रात सामदा येथील  इसमाचा वाघाने घेतला बळी !   आठवड्यातील दुसरी घटना !
खत्री महाविद्यालय व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलचे जेवण निष्कृष्ट दर्जाचे   जेवणात झुरळ,नाश्त्यात मेलेल्या अळ्या, वरणात किडे आणि आता चक्क उंदराची विष्ठा, मेलेल्या उंदराचे अवशेष  विद्यार्थ्यांनी जेवणावर टाकला बहिष्कार ....!
महाराष्ट्र–तेलंगणा सीमेवरील सोनुर्लीत क्लबवर अचानक धाड!  क्लब परिसरात खळबळ; सुमारे २५० जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती  राजुऱ्याचे नवे SDPO कुमार सुशांत यांच्या कार्यकाळात सीमावर्ती भागातील अवैध धंद्यांवर पोलिसांची नजर