उद्यापासून चंद्रपूर शहरात चार दिवस सार्वजनिक छत्रपती महोत्सव chandrapur



उद्यापासून चंद्रपूर शहरात चार दिवस सार्वजनिक छत्रपती महोत्सव

१९ फेब्रुवारीला भव्य शोभायात्रा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात मागील दोन वर्षापासून सर्वधर्मीय सामाजिक, राजकीय गन्यमान्य व्यक्तींची व शिवप्रेमींनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव चंद्रपूर समितीमार्फत सुरू करण्यात आला आहे. दिनांक 15 व 18 ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या छत्रपती महोत्सवात आपला सहभाग व शोभा वाढवावी.
महात्सव पुर्व उपक्र मः खालील प्रमाणे असून आपण यात सहभागी व्हावे. चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, महाराजांची भव्य शोभायात्रा, छान व बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहेत.
अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष पप्पू भाऊ देशमुख, सचिव हरीस ससनकर, कार्यक्रमाचे निमंत्रक संतोष कुचनकर, यास महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धा - दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ वेळ सकाळी ७ ते १०
स्थळ - हुतात्मा स्मारक वाचनालय
विषयः छ त्रपतीशिवाजी महाराज यांच्या जिवनातील माझा आवड ताप्रसंग
२) वक्तृत्व स्पर्धा - दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ स्थळ - डॉ. बाबासाहेब आंबेड क महाविद्यालय चंद्रपूर वेळ दुपारी ११- वयोगट १--
वर्ग ५ ते १० विषय माझे आवड तेराजे शिवाजी महाराज
२ आदर्श राजपुत्र संभाजी महाराज
३) शिवचरित्र अखंड प्रेरणेचा झरा
४) शिवराय आज असते तर
गट २- वर्ग ११ वि ते पदवी विषय - १) रयतेचा राजा. छ त्रपतीशिवाजी महाराज
२. छ त्रपतीशिवरायः सामाजिक समतेचे मानबिंदु,
३). शिवाजी महराजांचे नैतिक प्रशासन : एक आदर्श व्यवस्था
४) छ त्रपतीशिवराय शिक्षण आणि संस्कार
महोत्सवातील उपक्रम
१) मॅरेथॉन स्पर्धा - दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी वेळ सकाळी ७ वा स्थळ गांधी चौक चंद्रपूर गट - १) ८ ते १४ आणि १४ च्या
पुढे खुला गट दोम्ही मध्ये महिला व पुरुष
२) सांस्कृतिक कार्यक्रमः दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी वेळ सायं ५ वाजता - स्थळ मनपा पार्किगग्राऊं डगांधी चौक चंद्रपूर वयोगट १) वर्ग ४ ते ८
२) वर्ग ९ ते १२ ३) खुला गट - वेळ ५ मी
(फ क्तसमुहनृत्य अथवा थिम नृत्य,) विषय शिवकालीन महाराष्ट्र
बक्षिसे प्रत्येक गटासाठ प्रथम ५००० वितीय ३००० तृतिय २००० व सर्व सहभागीना प्रमाणपत्र
३) भव्य शोभायात्रा : दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी वेळ दुपारी ४ वाजता मार्ग गांधी चौक ते जट पुरा गेट ते गांधी चौक
४) व्याख्यान व बक्षीस वितरण कार्यक्रम: दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी वेळ सायं ६ वाजता
प्रा. ज्ञानेश महाराव, मुंबई, व्याख्याते तथा संपादक चित्रलेखा
यासोबत वरील सर्व उपक्रमावर रिल्स व व्हिडीओ निर्मिती स्पर्धा सुद्धा ठे वण्यात आली आहे त्यामध्ये ५ हजार व ३ हजार बक्षीस ठेवण्यात आली आहेत. पूर्ण महोत्सव समितीच्या चार दिवस होणाऱ्या कार्यक्रमात चंद्रपूरकरांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे.