डीजेचा वाढता दणदणाट पर्यावरणासाठी घातक; ध्वनी प्रदूषणात डीजेवर बंदी काळाची गरज !  डीजेच्या आवाजाची मर्यादा किती?
रस्ता सुरक्षा बैठक रद्द ; खासदार  धानोरकर उतरल्या रस्त्यावर, वाहतूक पोलिसांचे पितळ उघडे ! दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’...!  रस्त्यावरील अवैद्य ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई  बडगा !
आश्रमशाळेतील  निष्काळजीपणामुळे     ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा  जिवती तालुक्यातील नगराळा येथील घटना   राजुरा रुग्णालयात उपचार सुरू
कथित मुख्य सूत्रधार जाळ्यात अडकला !  बनावट पदव्याचे लाभार्थी येणार गोत्यात ?
जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू  विक्री उठली ?    सर्रास  प्रत्येक पान ठेल्यावर खुली विक्री!
सिएसटीपीएसच्या रिजेक्ट कोल गेट  रस्त्याची दुरुस्ती न केल्यास बैलबंडी मोर्चा  काढून तीव्र आंदोलनाचा इशारा
 दे.गो. रैयतवारी  सर्वे नंबर १०७  मधील  ५०० एकर  सरकारी जमिन धनधांडग्याच्यां  घशात !  शासनाचा अंदाजे पंचवीस हजार करोडांचा महसूल पाण्यात ...!     तलाठी विनोद खोब्रागडे यांचा  सणसणीत आरोप...!  जिल्हाधिकारी या प्रकरणाला गांभीर्याने घेतील का?
‘Gen Z’ युवकांचा ऐतिहासिक  सोहळ्यात शेकडो  युवकांचा पक्षप्रवेश  (उबाठा) शिवसेना हा मराठी अस्मितेसाठी लढा देणारा, अन्यायाविरुद्ध  नागरिकाच्या पाठीशी राहणारा पक्ष-जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे
मे. लॉयटस् मेटल्स अॅन्ड ऐलर्जी लिमिटेडच्या रासायनिक घाण प्रदूषणामुळे शेकडो शेतकऱ्याचे  नुकसान   ..या तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदान करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
 झेडपीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपुन सुद्धा मोहमाया संपेना !   कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी तरी मुंबईतील बदली रोखण्यासाठी 'मॅट' मध्ये धाव ।